स्वप्न काय असतात ?
ती आपल्याला का पडतात ?
त्यांचा अर्थ तरी काय असतो?
मला नेहमी वाटायचा स्वप्न म्हणजे आपले विचार (अर्थातच चांगले, वाईट, गोड, अणि बरेच.. ) जे आपल्या डोक्यात असतात.
मला आठवतय लहान असताना प्यांट वर लाल चड्डी घलुन उडत सुपरम्यान झालो होतो स्वप्नात :) अणि जसा जसा मोठा होत गेलो तर आधी बिल गेट्स नंतर मार्क झुकरबर्ग (फेसबुक वाला) झाल्याची स्वप्ने पडायला लागली.
काल रात्रीला सुद्धा असेच एक स्वप्न पडल, खर तर ते माज्या पूर्वीच्या एक निर्णयाशी रिलेटेड होत...त्यावरून माला वाटला की मी जो निर्णय घेतला होता, तो चुकीचा होता, कारण काय माला नक्की आठवत नाही, पण कदाचीत काहीतरी, कुठेतरी मिस कम्मुनिकेशन झालं होता...
असो ...
तर सांगायचा मुद्दा हा की, स्वने ही खरच आपल्याला काही सूचित करत असतात काय? कारण कधी कधी मी स्वताला स्वप्नात, प्यांट न घालता फ़क्त इन्नर वेअर मधे ऑफिस ला बसल्याचे बघितले आहे...
:) :)

No comments:
Post a Comment