कर्माने : सॉफ्टवेअर कामगार
शिक्षणाने : इलेक्ट्रॉनिक्स अभियंता
आवड : फोटोग्राफी आणि कधी कधी सहजच लिहण्याचा प्रयत्न करतो. लिहिता लिहिता खुपच लिहितो.
मला जाणुन घ्यायच असेल, तर माझ्या मित्र-मैत्रीणींना विचारा...
मनात आलेले बरेचसे विचार आधी हरवुन जायचे... मोकळे करायला जागाच मिळत नव्हती.
या ई-ब्लॉग च्या माध्यमातुन बरच काही लिहितो आहे. आपल्या प्रतिक्रियेंची मला गरज भासनार आहे, तर ती अवश्य कळवत रहा.
- राहुल भजे
मी येथे पन भेटेन...
चेहर्यांच्या पुस्तकात (facebook)
मी इथे सुद्धा लिहित असतो...
Life is Beautiful...
आवडलेली गाणी / कविता...